सेलू प्रतिनिधी.
नाशिक येथे कामाकरता गेलेल्या सेलू येथील गौतम इंगळे याच्याकडे सोन्याचे फार मोठे घबाड सापडले आहे मात्र स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी आरोपीकडे केवळ एक लाख 70 हजार रुपये मिळवून आल्याचे सांगितले होते मात्र त्यानंतर पुन्हा शिवाजी खुडे यांच्या कडे 80 ग्राम सोने सापडले असून या प्रकरणाच्या तपासात करिता सेलू पोलिसांनी पथक तयार केले असून त्या पथकामार्फत चौकशी चालू करण्यात आलेली आहे
सेलू येथील गायत्री नगर भागात राहणाऱ्या गौतम इंगळे याने नाशिक येथे आपल्याला केवळ एकच सोन्याचे बिस्किट सापडले होते असे सांगण्यात आले मात्र त्यानंतर चौकशी पथकाला पुन्हा गौतम इंगळे याच्याकडे चौकशी केली असता शिवाजी खुडे याला सोने विकत असल्याचे त्यांनी सांगितले पोलिसांनी शिवाजी खुडे याच्याकडे परत 80 ग्रॅम सोन्याचे बिस्किट सापडले असल्याचे सांगितले सोन्याचे बिस्किट सापडले असून या प्रकरणात फार मोठे सोन्याचे घबाड सापडले असल्याचे सेलू आणि परिसरात चर्चा आहे मात्र प्रवीण मोरे यांनी प्रारंभी एक लाख 70 हजार रुपये संबंधिताकडून जप्त केल्याचे सांगितले त्यानंतर या प्रकरणाच्या तपासात करिता एक पथक तैनात करण्यात आले असून या पथकातील काही कर्मचारी हे सध्या नाशिक येथे चौकशी करण्याकरिता गेलेले आहेत सदरील प्रकरण हे एवढ्यावरच थांबणार नसल्याचे चिन्ह दिसत असून सोन्याच्या तस्करी प्रकरणात सेलू येथील तरुणाचे नाव आल्यामुळे पुन्हा एकदा सेलू चे नाव चर्चेत आले आहे मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबते ही यापेक्षा मोठे प्रकरण घबाड हाती लागते हे येत्या काळातच कळेल शिवाजी खुडे आणि सातोना येथील व्यापारी विठ्ठल बाहिवाल या दोघांची पोलीस कोठडी 13 फेब्रुवारी पर्यंत असून 13 फेब्रुवारी रोजी त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे मात्र या दोघांच्या घेतलेल्या चार दिवसाच्या पोलीस कोठडीतून 80 ग्राम सोने मिळाले की याव्यतिरिक्त आणखीन मोठे घबाड मिळाले आहे याकरिता चौकशी पथक नाशिक येथे गेले असून तेथे काय काय मिळते आणि आणखीन कोण कोण यात सापडतात हे येत्या काळातच कळेल.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें