ऋचा डासाळकर ठरली सुवर्णपदक मानकरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 2 फ़रवरी 2019

ऋचा डासाळकर ठरली सुवर्णपदक मानकरी.


सेलू प्रतिनिधी

येथील ऋचा दिलीपराव डासाळकर या विद्यार्थिनीने जिंतुर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिला सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले आहे. तिने या स्पर्धेत ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘मन मंदिरा' हे गीत गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली या यशा बद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें