पाथरी उर्स कमिटी बैठकीचे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 26 फ़रवरी 2019

पाथरी उर्स कमिटी बैठकीचे आयोजन.


—————————————————
प्रतिनिधी /पाथरी
पाथरी नगर परिषदेच्या  सभागृहात दि. २ मार्च शनिवार रोजी बैठकिचे आयोजन.
या बाबत वृत्त असे कि पाथरी शहरातील  दरगाह हजरत सय्यद सादत साहब (रहे) यांच्या उर्स दि. १४/२०१९ मार्च पासुन सुरु होत असल्याने या   उरुसा निमित्त दि.२ मार्च रोजी संयाकाळी ठिक ७ वाजता पाथरी नगर परिषदच्या सभागृहात ऊर्स कमिटीची बैठक न.प.चे गटनेते तथा युवानेते जुनेद खाॅन दुर्राणी यांच्या अध्यक्षेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर  उरुस कमिटीच्या बैठकिस सर्व पदोधिकारी व कार्यर्ते व पञकार यांनी वेळेवर उपस्थीत राहण्याचे आहवान नगर परिषदेचे गटनेते जुनेद खाॅन दुर्राणी यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें