दि.25/02/2019.
मागील अनेक वर्षापासून मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने परभणी जिल्ह्य़ात पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यास परवानगी देण्यात यावी यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले परभणी जिल्ह्य़ात पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर करण्यात आले असून आज दि.25 / 02 / 19 रोजी सकाळी 11:00 वा या पासपोर्ट सेवा केन्द्र कार्यालयाचे उद्घाटन परभणी ड़ाकघर ( पोस्ट ऑफिस ) कार्यालयात आले आहे या कार्यालयांतर्गत दररोज पंचवीस लाभार्थ्यांना प्रधान्य दिले जाईल पासपोर्ट फक्त दहा दिवसात देण्याचा संकल्प या कार्यालया अंतर्गत करण्यात येणार आहे सर्वसामान्य जनतेने या महत्त्वपूर्ण पासपोर्ट करण्यासाठी योजनेचा लाभ घ्यावा असेही आवाहन या कार्यक्रमांतर्गत विविध मान्यवर व संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे पासपोर्ट काढण्यासाठी नागपुर किंवा पुणे येथे जाण्याची आता गरज लाभार्थ्यांना पडणार नाही सर्व बाबी या कार्यालयांतर्गत करण्यात येतील लोकांना होणारी हेळसांड थांबणार आहे या या कार्यक्रमाचे उद्घाटक परभणीचे खासदार मा.संजय जाधव व महापौर सौ.मीनाताई वरपूडकर पोलीस निरीक्षक परदेशी व पासपोर्ट सेवा केंद्रचे पुण्याचे औरंगाबादच. परभणीचे पदाधिकारी व एम.डी.ओ संघटनेचे वपदाधिकारी तसेच शहरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.आजच पासपोर्टचे काम काज सुरु झाले असून येथील लाखो नागरिकांना ह्या सोयीचा नक्कीच लाभ होईल!

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें