सेलू प्रतिनिधी.
सेलू : येथील नूतन विद्यालयातील आठवीची विद्यार्थीनी अनुष्का सुरेश हिवाळेला
नरहर कुरूंदकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुरूंदा ता.वसमत जि.हिंगोली येथे शनिवार दि.०९ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या नरहर कुरूंदकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला. अनुष्काने सदरील स्पर्धेतील 'जगण कालच आणि आजच' या विषयावर आत्मविश्वासाने प्रभावी मांडणी केली. नरहर कुरूंदकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मुरलीधर भुस्से,मुख्याध्यापक बी.बी.कदम यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत द्वितीय क्रमांकाचे बक्षिस,आकर्षक सन्मानचिन्ह,प्रमाणपञ आणि रोख रक्कम देऊन अनुष्काला सन्मानित करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेतील यशा बद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया,सचिव डी.के.देशपांडे,सहसचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर,जयप्रकाश बिहाणी,नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी,उपमुख्याध्यापक अशोक गाजरे,पर्यवेक्षक मा.मा.सुर्वे,रामकिशन मखमले,प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें