साक्षी शिंदेचे यश सेलू तालुक्यात पहिली व जिल्ह्यात नववी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 10 फ़रवरी 2019

साक्षी शिंदेचे यश सेलू तालुक्यात पहिली व जिल्ह्यात नववी .


सेलू / प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या मानव संसाधन मंत्रालया अंतर्गत महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे आयोजित एन.एम.एम.एस. अर्थात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विवेकानंद विद्यालयाची कु.साक्षी भीमराव शिंदे शिष्यवृत्तीधारक झाली आहे.
साक्षी शिंदे हीने 121 गुण प्राप्त केले.सेलू तालुक्यातुन प्रथम व परभणी जिल्ह्यातुन नववी आली आहे.
या यशस्वी विद्यार्थिनीचे स्थानिक कार्यवाह किरणराव डूघरेकर ,केंद्रीय कार्यकारणी सदस्य सुधीर चौधरी ,मु.अ. बळवंत देशमुख व सर्व शिक्षकांनी  अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें