वालुर येथील जि.प.प्रा.शाळा ऊर्दु (माध्यम) शाळेतील रिक्त पदे व 9 वा व 10 वा वर्ग सुरु करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 29 जनवरी 2019

वालुर येथील जि.प.प्रा.शाळा ऊर्दु (माध्यम) शाळेतील रिक्त पदे व 9 वा व 10 वा वर्ग सुरु करण्याची मागणी.

इत्तेहाद ग्रुपच्या वतिने मुख्यकार्यकारी आधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी.

प्रतिनिधी दि 29/01/2019.
सेलु तालुक्यातील वालुर या ठिकानी जिल्हा परिषदेची ऊर्दु माध्यमाची 1 ली ते 8 वी पर्यंतची शाळा असुन या शाळेत 200 पेक्षा हि जास्त विद्यार्थी असताना या शाळेतील शिक्षकाची पदे रिक्त आहे.या शाळेत एक मुख्यध्यापक व तीन पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे व तसेच वालुर येथे जि.प.ऊर्दु माध्यमचा 9वा व 10वा वर्ग सुरु करण्याची मागणी इत्तेहाद ग्रुपच्या वतिने मुख्यकार्यकारी आधिकारी जि.प.परभणी यांना दि.29/01/2019 रोजी करण्यात अालेला असुन निवेदनावर अाध्यक्ष.अनवर खाँ दिलावर खाँ पठान.उपाध्यक्ष.सत्तार गफार पठान.सचिव.समीर समशेर पठान.कोषाध्यक्ष.शे.अफज़ल शे.नुर. सदस्य.शे.अकबर शे.छोटु.सलमान खाजा पठान.स.नदिम स.करिम.शे.मकसुद शे.नुर.शे.कलिम शे.युसुफ.शे मुकतार शे.बुढन.शे.खाजा शे.युनुस.वाजेद फेरोज़ पठान आदिंच्या सह्या असुन वरिल मागणी तात्काळ मागण्या न झाल्यास तिव्र अंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें