सराटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 29 जनवरी 2019

सराटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न;


सिल्लोड (प्रतिनिधी)दि 28/01/2019.
सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन केंद्र प्रमुख फिरोज तडवी , शालेय समिती अध्यक्ष संतोष लहाने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
सराटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या मुलांनी मराठी - हिंदी गाण्यांवर अचुक ठेका घेत उपस्थित नागरिकांची मने जिंकली.उपस्थित मान्यवरांसह नागरिकांनी चिमुकल्या मुलांचे टाळ्यांच्या कडकडाटासह कौतुक केले.
यावेळी मुख्याध्यापक पि.एस. दुधभाते, धिरज राजपुत,योगेश गुळवे, प्राचार्य आप्पा गायकवाड,अंबादास गुळवे,शिवाजी गुळवे, आत्माराम गुळवे,रामचंद्र घायवट,चंद्रशेखर गुळवे,अनिल गुळवे,शिवाजी शेळके, कौतिक घायवट, समाधान गायकवाड, अशोक गायकवाड, शिवाजी वाघ, पंकज घायवट, रामदास वनारसे,रामदास पंडित,गणेश गुळवे,देविदास घायवट,सुनिल गुळवे,अजिनाथ गुळवे,अजिनाथ शेळके,हिम्मतराव नरवाडे,राजु गायकवाड,रंगनाथ गुळवे,अनिल चिंचपुरे,बाजीराव सहाणे,दिलीप घायवट,विशाल पांडे,गंगाधर नरवाडे, समाधान कांबळे, अनिल परसे( मुख्याध्यापक पिंपळदरी)अनिल चव्हाण( मुख्याध्यापाक बोदवड)काझीम सर ( मुख्याध्यापक मुकपाठ)नासीर सर (मुख्याध्यापक इंदिरानगर उर्दू)झरवाल सर (मुख्यध्यापक इंदिरानगर मराठी) काठोरे सर ( पिंपळदरी)पवार सर (माजी मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले उंडनगाव)यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

1 टिप्पणी: