शिर्डी , प्रतिनिधी,
कु.किरण जाधव.
राहता तालुक्यातील सावळीविहिर गावातील खान वसाहत परिसरात बाल आनंद मेळावा मोठ्या आंनदात पार पडला ,राहता पंचायत समिती च्या माध्यमातून ,आय सी डी एस, विभागा मार्फत या बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते , या प्रसंगी सावळी विहिरीच्या सरपंच सो रुपाली ताई आगलावे ,उपसरपंच,सो,वृषालीताई जपे यांनी या आंनद मेळाव्यात सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांन कडून भाजी पाला खरेदी केला , या वेळी बोलतांना सरपंच सो,रुपाली आगलावे म्हणल्याकी हा उपक्रम चांगला असून पालकांनीही यात मोठ्या संख्येने सहभागी होणे गरजेचे आहे ,उपसरपंच सो ,वृषाली जपे यांनी या कार्यक्रमाचे स्वागत करून शासनाचे निर्णय चांगले आहे या बालवायात विद्यार्थ्यांना जीवनात कसे जगावे याचा अनुभव येइल ,त्यांच्या कलागुणांना या उपक्रमाने चालना मिळेल ,या प्रसंगी अनेक पालकांनी या मेळाव्यात येऊन खरेदी केली ,सदर कार्यक्रमास ,पालक ,विद्यार्थी व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें