ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध स्पर्धां आयोजित करुन चालना देण्याची गरज -- आ.अब्दुल सत्तार; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 2 जनवरी 2019

ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध स्पर्धां आयोजित करुन चालना देण्याची गरज -- आ.अब्दुल सत्तार;

माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त डोंगरगाव येथे क्रिकेट स्पर्धांचे उदघाटन;

आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उदघाटन सोहळा संपन्न;


सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.०२ ) -  ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यस्तरावर आपल्यातील सुप्त क्रिडा व सांस्कृतिक गुणांना वाव मिळवून देण्यासाठी विविध ठिकाणी स्पर्धा आयोजित करुन खेळाडूंना संधी मिळवून देण्याची गरज असल्याचे मत माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. डोंगरगाव येथे आयोजित क्रिकेट स्पर्धांच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त डोंगरगाव येथे राज्यस्थरिय क्रिकेटच्या प्रिमीअर लिग स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले.
डिपीएल ए - वन जलधारा आयोजित उदघाटन कार्यक्रमास माजी आ.कल्याणराव काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, राजाभाऊ देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे,
देविदास लोखंडे, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, कौतिकराव मोरे, नरसिंगराव चव्हाण, अशोकराव सुर्यवंशी, रमेश साळवे, उमरखा पठाण, दामुआण्णा गव्हाणे, शंकरराव खांडवे, सलिम हुसैन, विठ्ठलराव सपकाळ, अर्जून गाढे, रऊफ बागवान, सतिश ताठे, संदिप राऊत, मनोज झंवर, कौतिकराव बडक, राजरत्न निकम, राजु गौर, मतीन देशमुख, डाँ.फेरोज पठाण, हनिफ मुल्तानी, विक्रांत दौड, निजाम पठाण, राजुमिया देशमुख, भागाजी सागरे, संजय फरकाडे, सत्तार पठाण, अनिस पठाण, मधुकरराव बेंडाळे, जलील पठाण, सुरेश शेवाळे, रिजवान पठाण, अफजल बेग, संजय मुरकुटे, एजाज पठाण, मानसिंग राजपुत, मतीन देशमुख,अकिल पठाण, फकिरा तांबे, अमित आरके, मनोज कोठाळे, हमिद हुसैन, मनोहर आरके, राजेश्वर आरके, अमित कळम, अक्षय मगर, सुभाष जाधव, कुंजीलाल सपकाळ आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें