तेज़्ज़न्युज़24.वेब.संपादकिय.
सध्या सर्वच ठिकानी जुने एटिएम कार्ड बदलुन नवीन चीप बेस ATM कार्ड अनिवार्य केलेले आहे.31/12/2018. पासुन सर्वच जुने एटिएम बंद होनार असुन यामुळे आर्थीक आँनलाईन फसवनुक करनारे याचा फायदा उचलुन तुम्हाला तुमच्या अंकाउंटची माहिती मागतील त्यांना कोनतीहि माहिती देऊ नये असे आवाहन सहाय्यक पोलिस निरिक्षक सायबर सेल परभणीच्या वतिने एका परिपत्रकाद्वारे दि.31/12/2018.रोजी करण्यात आली आहे.
Tezznews24.com
Contact.no.8888375846

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें