व्हिजन पब्लिक स्कूल च्या विद्यार्थिनीची नॅशनल स्पर्धेसाठी निवड... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 9 जनवरी 2019

व्हिजन पब्लिक स्कूल च्या विद्यार्थिनीची नॅशनल स्पर्धेसाठी निवड...


  सोनपेठ प्रतिनिधी /महाराष्ट्र ड्रॉप रोबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने. परभणी जिल्हा शहर व ग्रामीण ड्रॉप रोबॉल असोशियन आयोजित.राज्यस्तरीय ड्रॉप रोबॉल स्पर्धा गंगाखेड येथे दिनांक 5 जानेवारी रोजी येथे संपन्न झाल्या.                      .                                                                    या स्पर्धेमध्ये व्हिजन पब्लिक स्कूल च्या तीन विद्यार्थिनी आश्लेषा गोविंद कोस्केवाड,वैष्णवी सुरेश चव्हाण,योगेश्वरी मारुती चव्हाण ,यांची हरियाणा या ठिकाणी नॅशनल स्तरासाठी निवड झाली आहे. शाळेचे अध्यक्ष, सचिव,प्राचार्य डॉ.दुकळे सर, उपप्राचार्य श्रवण कुमार सर व शिक्षकांकडून अभिनंदन करण्यात आले. व तसेच पुढील  वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें