प्रतिनिधी.बदनापुर.
महाराष्ट्र प्रदेश यूवक कांग्रेस च्या वतीने गांव येथे शाखा व चलो पंचायत च्या माध्यमा ने भाजपा सरकार ने देलेली आश्वासन पूर्ण केलीली आहे का नाही. हे जानून घेन्यासाठी यूवक कांग्रेस गावात जाऊन शेतकर्या शी संवाद साधत आहे व रियेलेटी चेक फार्म देऊन आश्वासनाची खरी माहीती भरून घेत आहे तसेच कीसान शक्ति कार्ड व यूवा बेरोजगार कार्ड सूध्दा भरून व औनलाईन सर्कल वाईज कोडीनेटर च्या माध्यमा ने भरून घेत आहे तसेच शहरी भागात वार्ड कोडीनेटर सूध्दा आम्ही नेमलेले आहे ते सूध्दा अशाच पंधतीने काम करत आहे
कार्याक्रमास प्रमूख उपस्थिति महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सरचिटनीस
मा कल्याण दळे साहेब,आर आर खडके साहेब, विधानसभा नेते सूभाष दादा मगरे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष गणी पटेल सहेब,जालना शहर अध्यक्ष मा महेमुद भाई, डागे साहेब,सेवादल अध्यक्ष विजय जर्हाड,संजय खडके साहेब, तालूका अध्यक्ष प्रमेश्वर गोते, जालना विधानसभा अधेक्ष अँड.देवराज डोंगरे कार्यअध्यक्ष मूजंमील भाई,श.अ.मोबीन खान तालूका उपाध्यक्ष जयसिंग राजपूत, मूजीब पटेल,दीपक कायंदे, मूजाहेद सैदागर, बाशीद पटेल, शपिक कूरैशी, एजाज पटेल, व जावेद बेग अध्यक्ष बदनापूर विधानसभा यूवक कांग्रेस यांनी माहीती देऊन फार्म भरून घेतले कार्यकमास गावातील गरिकानी जास्त संखेने सहभाग नोदवीला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें