सेलू प्रतिनिधी.समशेर खान.
सेलू येथील सारंगी गल्ली समोरील मौलाली नावाचे फार जुने कब्रस्तान आहे सदरील कब्रस्तानात संरक्षण भिंत नाही. यामुळे या कब्रस्थानात मोकाट जनावरे सरासपणे जात आहे .या परिसरातील लोक शौचास सर्रासपणे कब्रस्तानात जाताना दिसत आहे दारू गांजा पिणारे जुगार खेळणारे या कब्रस्थानात सर्रासपणे हे घाणेरडे कृत्य करीत आहे मुस्लिम बांधवांच्या भावनेशी खेळत आहे. तसेच कब्रस्तानच्या बाजूस न .प .ची पाण्याची टाकी असून औवरलोड झाल्यास पाणी हे कब्रस्तानात जमा होत आहे यामुळे चिखल व दलदल होत आहे संरक्षण भीत बांधल्यास या सर्व प्रकाराला आळा बसेल तसेच सदर कब्रस्तानात पाण्याची लाइटची व्यवस्था करावी . वाढती लोकसंख्या मुळे नवीन कब्रस्तानाची गरज आहे. न पने मुस्लिम बांधवास 10 एकर जागा कब्रस्तानात द्यावी. अशी मागणी मुस्लिम बांधवांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे मागण्याच्या विचार न झाल्यास आम्हाला नाईलाजास्तव लोकशाही मार्गाचा आवलबन करावा लागेल . प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2019 रोजी न प कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. याची सर्वस्व जवाबदारी आपली राहील निवेदन कर्ते लालू खान जिलानी खान .महमद रफिक सलीम बेलदार. सय्यद नियाजोदीन फैयाजोदीन, व सर्व मुस्लिम बांधव सेलू यांची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सोमवार, 14 जनवरी 2019
कब्रस्तानास संरक्षण भीत त्वरित बांधून घ्यावी अशी मागणी न .प. कडे केली आहे.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें