सिल्लोड : प्रतिनिधी (दि.२) - अब्दुल नबी कलीम शेख यांचा वाढदिवस शाळेतील शालेय विद्यार्थ्याना वही पेन वाटप करण्यात आले.व ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन च्या वतीने मोहम्मदीया नगर येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.अब्दुल नबी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा झाल्याने सर्व स्तरातून अब्दुल नबी यांच्या वाढदिसची स्तुती होत आहे
. यावेळी एम.आय.एम. सिल्लोड तालुका अध्यक्ष मा.बनेखा पठाण.व प्रमुख पाहुणे शहर अध्यक्ष इम्रान उर्फ( गुडुडू ).व सामाजिक कार्यकर्ते अरुण आरके याचीउपस्थिती होती.
महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्टान औरंगाबाद जिल्हा सोशल मीडिया व. एस.आर.के ग्रुप.हवालदार ग्रुप मिञमंडळाच्या वतीने सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. वाढदिवसानिमित्त अब्दुल नबी यांचे नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षांव केला.
यावेळी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शेख कलीम,अज्जु पठाण,सलीम खान,रईससान,अशपाक खान,इम्रान खान,अरबाज खान,नासेर सय्यद,संदाम खान,समीर खान,सोहेल हवलदार,आमेर खान,रफिक शेख, शेख समीर यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें