सोनपेठ प्रतिनिधी/सोनपेठ तालुका युवासेच्या वतिने शेतकऱ्यांची विद्युत मोटर पंपची तोडनी केलेली कनेक्शन तत्काळ जोडनी करण्यात यावी याकरता गोदावरी नदी पत्रात अर्ध जल समाधी आंदोलन करण्यात आले. . सोनपेठ तालुक्यातील खडखा येथील बंधा-यावरील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटर पंपाचे कनेक्शन तोडण्यात आली यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाची मोठे नुकसान होत असल्याने तालुका युवासेनाने शेतकऱ्याचे विद्युत पंपाची तोडलेली कनेक्शन तत्काळ जोडण्यात यावेत यासाठी सोनपेठ तहसिल कार्यलयातस निवेदन देण्यात आले होते.पण सोनपेठ तालुका प्रशासनाने शेतकऱ्याच्या या मागणी कडे दुर्लक्ष केल्यामुळे दिनांक ३/१/२०१९ गुरूवार रोजी सकाळी ११.३० वाजता कान्हेगाव येथील गोदावरीच्या नदी पत्रात सोनपेठ तालुका युवासेनेच्या कार्यक्रत्यानी अर्धजल समाधी आंदोलन करून या ठिकाणी सोनपेठ तहसिलदार जिवराज डापकर यांना निवेदन देण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें