वालुर येथील रोशनपुरा मोहल्ल्यातील रोडचे मजबुतीकरन करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 9 जनवरी 2019

वालुर येथील रोशनपुरा मोहल्ल्यातील रोडचे मजबुतीकरन करण्याची मागणी.

तेज़्ज़न्युज़24 वेब चैनल.दि.09/01/2019.
सेलु तालुक्यातील वालुर या गावातील वार्ड क्र.5 मधील रोशनपुरा मोहल्ल्यातील उत्तर भागातील 2½ ते 3 बर्सास उर्वरित अर्धवट रसत्याचे मज़बुतीकरम करण्याची मागणी "इत्तेहाद ग्रुप बालुरच्या" वतिने एका निवेदनाद्वारे ग्रामविकास अधिकारी वालुर यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर ग्रुपचे अध्यक्ष अनवर दिलावर पठान.उपाध्यक्ष सत्तार गफार पठान.सचिव समीर समशेर पठान.कोषाध्यक्ष अफज़ल शेखनुर व शेख नासेर शेख बाबु.शेख मकसुद शे.इब्राहिम.मुक्तार खाँ गफार खाँ पठान.आबुज़र खाँ अन्सर खाँ पठान.शे अज़मत शे.इब्राहिम.खिज़र अन्सर पठान.खालेद आबेद अन्सारी.स.महेबुब स.चुन्नु.आफरोज़ फेरोज़ पठान.शे.निसार शे बाबु.शे जावेद शे.नुर.वाजेद फेरोज़ पठान.शे.अन्सर शे.बाबु.शे मुक्तार शे.बुढन.स.अज़गर स.जाफर अन्सारी.शे.नबी शे.अहमद.स.अजहर स.रब्बानी.अलिम अ.रहेमान अन्सारी.शे.मुनवर शे.युसुफ.शे.एकबाल शे.बुढन.आदि सदस्याचे सह्या आहेत.

जाहिरात व बातम्यासाठि संपर्क.

मो.नं.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें