सोनपेठ बसस्थानकाच्या परिसरात दोन ठिकाणी शाब्दिक बाचाबाची करत सिनेस्टाईल हाणामारी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 8 जनवरी 2019

सोनपेठ बसस्थानकाच्या परिसरात दोन ठिकाणी शाब्दिक बाचाबाची करत सिनेस्टाईल हाणामारी.

सोनपेठ प्रतिनिधी/आज शहरातील बसस्थानकांंच्या परिसरात व छ्.शिवाजी चौकात या दोन ठिकाणी शाब्दिक बाचाबाची करत हणामारीच्या घटना घडल्या                                    .                                                        .                                                                                                             पहिली घटना आशी की परळी ते सोनपेठ बस मध्ये परराज्यातील कापड व्यापारी हा वसुली करण्यासाठी सोनपेठ येथे येत असताना येणाऱ्या बस मध्ये जागेच्या कारणामुळे बस मधील प्रवाश्यात व या व्यापाऱ्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती हि बस सोनपेठ बसस्थानकांंत येताच त्या प्रवास करणाऱ्या व्याक्ती कडुन आलेलेल्या आज्ञात तिन ते चार जणाकडून  व्यापाऱ्याला मारहाण होत असल्याने त्या व्यापाऱ्याने मार वाचविण्या करता समोर असलेल्या कापड दुकानाचा साहरा घेतला तर दुसरी घटना हि छ्.शिवाजी महाराज चौकात घडली असुन यात परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील असलेल्या तिघां व्यक्तीने  दारूच्या नशेत शहरातील रहिवासी असलेल्या दोन व्यक्तीस तुफान फिल्मी ईस्टाईल हणामारी करत असताना स्थानिककांनी त्या तिघांना चांगलेच चोप दिला या घटनेची चर्चा शहरात पसरताच येते मोठ्या प्रमाणात बघ्याची गर्दी जमा झाली होती वेळीच घटनास्थळी पोलिस दाखल झाल्याने ते तिंघें जन घटनास्थळा वरून पसार झाले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें