भाजपा शाखे चे अनावरण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 30 जनवरी 2019

भाजपा शाखे चे अनावरण.


सेलू प्रतिनिधी.

सेलू तालुक्यातील माले टाकळी येथे भाजपा शाखे चे उद्घाटन  रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले प्रमुख पाहुणे रविंद्र डासाळकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,  कृष्णा देशमुख, सचिन लखमले ता, संघटक ,बाळासाहेब लिपणे सरपंच, बाळासाहेब जोगदंड, पंजाबराव पौळ, रतन गजमल आदी उपस्तित होते   उदघाटन प्रसंगी विट्ठलराव ताठे(माजी सभापती) भुजंगराव ताठे(माजी सभापती) ताठे साहेब(आब्बा) मुक्तीराम ताठे(कृ,उ, बा, सदस्य) राजेभाऊ ताठे,नेताजी ताठे सरपंच पंडितराव ढवळे, हे उपस्थित होते
तर शाखा प्रमुख बाळासाहेब ताठे उप, विकास ताठे, अरुण ढवळे, वसंत ताठे यांची निवड करण्यात आली
व सूत्र संचालन भगीरथ महाराज यांनी केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें