सेलू प्रतिनिधी
सेलू, दि. १८ : परभणी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळातर्फे शुक्रवारी दि १८ जानेवारी रोजी आयोजित जिल्हास्तरीय समूह गीतगायन स्पर्धेत सेलू येथील नूतन विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
श्रीमती र.च.सोनटक्के प्रशाला, नवागड, देशमुख पिंप्री येथे ही स्पर्धा झाली. जिल्ह्यातील एकूण सात तालुकास्तरीय विजेते संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेत नूतन विद्यालयाच्या संघांने '' तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा..." हे स्फूर्तीगीत सादर करून रसिकांची मने जिंकली. संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे व सहाय्यक वीरेश कडगे यांच्या मार्गदर्शनात कुलकर्णी गायत्री संतोष ,राऊत वैशाली विठ्ठलराव
पांडव सायली प्रदीप,गोरे वैष्णवी भागवत, पांडे शंतनू संतोष, होलिया कृष्णा ईश्वर , माणकेश्वर पुष्कर प्रवीण
, दलाल वरद विवेक , वेदपाठक व्यंकटेश सुनील, दिशागत निलेश सुरेंद्र,
वाघ निरंजन मारोतराव (तबलासाथ)
आणि माळवे विनायक विजयराव या बालगायकांचा सहभाग होता.
श्रीमती र.च.सोनटक्के प्रशाला, नवागड, देशमुख पिंप्रीचे मुख्याध्यापक डी.बी.अंबुरे यांच्या हस्ते विजयी संघास प्रमाणपत्र व रोख रूपये तीन हजाराचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाचे सचिव एस.एस. पाचकोर, परीक्षक
श्री अर्धापुरकर,श्री वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ एस.एम.लोया, उपाध्यक्ष अॅड.वसंतराव खारकर , सचिव डी.के.देशपांडे , सहसचिव डॉ विनायकराव कोठेकर , जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, दत्तरावनाना पावडे, मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी , उपमुख्याध्यापक अशोक गाजरे, पर्यवेक्षक मा.मा. सूर्वे, रामकिशन मखमले, कार्यालयीन अधीक्षक नंदकुमार बंगाळे, संवर्धन मंडळाचे सेलू तालुका समन्वयक सुधीर जोशी, बाबासाहेब हेलसकर, संतोष पाटील, अतुल पाटील, के.पी.राठोड , अनंतकुमार विश्वंबर, संतोष मलसटवाड, अशोक लिंबेकर, देविदास सोन्नेकर , गणेश माळवे आदींसह शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें