सोनपेठ मंजूर मूल्ला सोनपेठ शहर शिवसेना व युवासेनेच्या वतिने बाळासाहेब ठाकरे यांच्या बदल अपशब्द वापरली म्हणून निलेश राणेचा जोडे मारो आंदोलन करून जहिर निषेध करण्यात आले. . हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वर आनंद दिघेच्या मृत्यू संदर्भात बिनबुडाचे आरोप निलेश राणे यांनी केल्या बदल सोनपेठ शहर शिवसेना व युवासेनेच्या वतिने शहरातील छ्.शिवाजी चौकात जोडे मारो आंदोलन करून जाहिर निषेध करण्यात आले.या आंदोलन प्रसंगी शहर प्रमुख विश्वजीत कदम,युवासेना शहर प्रमुख आनंद गुजराथी,जनार्धन झिरपे, गणेश जोशी,दिपक बचाटे,विलास कदम, शामराव धोंडगे,राहुल रोडे, योगेश डांगे, महेश निरपणे,वैभव कदम,कल्पेश मारवाड,संतोष पोटे,उध्दव रोडे,अक्षय अरबाड,नवनाथ बदाले, आमोल बोडके,गणेश काकडे,गोपाळ धबडे,आकाश राऊत यासह शिवसेसैनिक व युवासैनिक मोठ्या प्रमाणे उपस्थित होते.
शुक्रवार, 18 जनवरी 2019
सोनपेठ शिवसेना व युवासेनेच्या वतिने निलेश राणेचा जोडे मारो करत जहिर निषेध.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें