सेलू प्रतिनिधी.
सेलू मानव संपादन विकास ही खूप मोठी संधी आहे असे प्रतीप्रदान जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी सेलू येथील नूतन महाविद्यालयात आयोजित मार्गदर्शनात केले त्या बुधवार 16 डिसेंबर रोजी मानव संपादन विकास सवर्ग नियंत्रण प्रणाली अंतर्गत शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे सर्विस बुक ऑनलाइन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करताना बोलत होत्या यावेळी गणेश तायडे योगेश ढवारे आर एम सोनवणे यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन गिरीश बोरगावकर प्रास्ताविक व व आभार जयंत गाडे यांनी केले यशस्वीतेसाठी अरुण राऊत भगवान पौळ बालाजी कवडे माधव गायकवाड विलास राठोड सुनिता काळे किरण राऊत आदींनी परिश्रम घेतले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें