पोलिस बॉईज असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी राजेंद्र दुनबळे यांची निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 8 जनवरी 2019

पोलिस बॉईज असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी राजेंद्र दुनबळे यांची निवड.

शिर्डी प्रतिनिधी.
सामाजिक ,सांस्कृतिक ,राजकीय क्षेत्राची माहिती असलेले व सातत्याने जनतेच्या समस्या सोडविण्याचे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातूनकरणारे  शिर्डी येथील पत्रकार राजेंद्र दुनबळे यांची कामाची दाखल घेऊन महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशन च्या  अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे,नुकतेच त्यांना पोलिस बॉईज असोशिएशनचे  संस्थापक,अध्यक्ष श्री रवी वैद्य यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले आहे ,या असोसीएशन च्या माध्यमातून सामाजिक काम, जनतेचे प्रश्न तसेच पोलिस कर्मचारी यांना मदत करणारी ही संस्था असून  राज्यात मोठ्या प्रमाणात याचे काम सुरू आहे नगर जिल्ह्यातही असेच काम सुरू करून संघटना वाडीसाठी प्रयत्न करावा असे मत वेक्त करून त्यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्ती होते , तर  आपण  दिलेली जबाबदारी ही निश्चित चांगल्या पद्धतीने पारपाडून न्याय देण्याचे काम करू असे जिल्हा अध्यक्ष  राजेंद्र दुनबळे यांनी सांगितले ,त्यांच्या निवडी बद्दल, सर्वत्र अभिनंदन होत आहे ,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें