या सरकरपेक्षा राझाकारी चांगली होती : माजी आ. दानवे
शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी ही सरकार : राजाभाऊ देशमुख.
काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी : सुरेश जेथलिया.
भोकरदन प्रतिनिधी : केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार युवक, छोटे -मोठे व्यापारी यांच्या विरोधात एका मागुन एक निर्णय घेत आसुन या मुळे सर्व सामान्य जनता हैराण झाली असून दररोज वाढणारे डिझेल -पेट्रोल चे भाव शेतकऱ्यांच्या शेती मालाला कवडीमोल भाव त्यात ही दुष्काळ यामुळे सर्व जनता त्रस्त झाली असून या सर्वाना न्याय मिळवून देण्यासाठी भोकरदन येथे उपविभागीयअधिकारी कार्यालय वर भोकरदन व जाफ्राबाद तालुका काँग्रेसच्या वतीने महामोर्चा आयोजन करण्यात आले होते त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन दिल्याने विरोधकांचे धाबे दणाणले. काढण्यात आला होता. मोर्चा पंचायत समिती पासून नगरपरिषदेच्या पर्यंत नंतर मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी रावसाहेब दानवे व सरकारवर हल्ला चढवत म्हणाले की ही सरकार शेतकऱ्यांना खोटे अश्वासने देणारी सरकार आहे त्यांनी भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकऱ्याला कर्जमाफीची प्रमाणपत्र दिले पण आता पर्यंत त्याची कर्ज माफी झालेली नाही अशा खोटारळ्या सरकारला त्यांची जागा दाखवा व पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी.आ. चंद्रकांत दानवे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांच्यावर टिका करत म्हणाले की या दोन्ही पिता पुत्रांनी भोकरदनच्या विकासावर भर न देता गुत्तेदारीवर त्यांनी जास्त लक्ष देण्याचे काम केले असून येणाऱ्या निवडणूकित त्यांना त्यांची जागा दाखवा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ची सरकार येणार असून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा काम करू असे ते म्हणाले अध्यक्षीय भाषणात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी सांगितले की या सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली असून आम्ही होऊ देणार नाही व शेतकऱ्यांच्या विविध समस्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे असे मोर्चाच्या दरम्यान सांगितले असून त्यांनी राष्ट्रवादीचे माजी आ.चंद्रकांत दानवे यांना सांगितले की तुम्ही लोकसभेला मदत करा आम्ही विधानसभेला मदत करू व या झुलमी सरकारला घरी पाठवू.राहुल देशमुख,त्रिंबक अप्पा पाबळे,माजी. आ. कैलास गोरांटयाल आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास काँग्रेस चे जिल्हाअध्यक्ष मा.आ सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. चंद्रकांत दानवे,माजी आ.कैलास गोरंट्याल, संतोष राव दसपुते, प्रदेश सरचिटणीस सत्संग मुंडे, कल्याण राव दळे, विजय कामट, माजी अध्यक्ष आर आर खडके, भिमराव डोंगरे,भोकरदन ता.अध्यक्ष त्रिंबक अप्पा पाबळे, शेख महेमुद, जिल्हाकार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख, युवक चे जिल्हाअध्यक्ष राहुल देशमुख, महिला जि. अध्यक्ष सौ विमलताई आगलावे , उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, इकबाल कुरेशी,सुरेश गवळी,वसिम जागिरदर , नंदूगिरहे,नगरसेवक रिझवान भाई,रणवीर देशमुख, कदिर बापू,जफर सेठ, झहीर भाई,दीपक आगलावे,महेश दसपुते,सय्यद अलीम, सोपन सर, आदिंची उपस्थितीत होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें