भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथिल आमोल साहेबराव नेव्हार वय २३ या युवकाने दि.१९ जानेवारी रोजी सायंकाळी ७:३० च्या दरम्यान गळपास घेऊन आत्महात्या केली.
आमोल नेव्हार या तरूनाचे मागील वर्षी ५ फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते,आत्महात्येचे कारण आजुन समजु शकले नाही,त्याच्या पश्चाच आई, वडील,बायको,भाऊ,भाऊजाई असा मोठा परिवार आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें