परभणी प्रतिनिधी
परभणी-एस.डी समृद्धी सच परभणी वतीने प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.ज्ञानोपासक
महाविद्यालय सभागृहात नुकत्याच झालेल्या उद्योजकता विकास कार्यक्रम प्रसंगी एस. डी. समृद्धी संच संचालक
तथा युवा नेते समीर दुधगावकर ,प्रा.हरकळ सरउदयोग निरीक्षक मा. संजय पत्की,समाज कल्याण प्रतिनिधी
माराजरत्न भराडे प्रकल्प अधिकारी सौ. रूपाली
कानगुडे मॅडमराष्ट्रीय प्राविण्य प्राप्त अथहॅटिक खेळाडू तथा शिल्पनीदेशक मा.प्रकाश बनाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागुपर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विजयी होऊन आंतरराष्ट्रीय अटेंडो आखाडा स्पर्धे साठी निवड झालेले युगंधर घोडकेओम अंभोरेसंदीप ऐंगडे खेळाडूंचा व अटेड आखाडा प्रशिक्षक प्रमोद लाटे सर यांचा सत्कार
करून व शुभेच्छा देण्यार आल्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें