अनुजा फंड चे यश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 19 जनवरी 2019

अनुजा फंड चे यश.


सेलू / प्रतिनिधी.
स्वाभिमान सेवाभावी संस्था , कै. डॉ. अशोकराव जोगदंड चॅरिटेबल ट्रस्ट आणि रिसर्च सेंटर व आपला माणूस , सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व घेण्यात आली .
या स्पर्धेत ५ वी ते ७ वी च्या गटातून विवेकानंद विद्यालयाची कु.अनुजा बाजीराव फंड हिने द्वितीय क्रमांक पटकावला .
या यशाबद्दल कार्यवाह किरणराव डूघरेकर , सुधीरराव चौधरी ,मु.अ. बळवंत देशमुख तसेच सर्व शिक्षकांनी तीचे अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें