सोनपेठ मनसे चा व मित्र मंडळाचे महाराष्ट्र परिवहन महामंडळ परभणी ला धरने व चक्क जाम आंदोलनांचे इशारे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 18 जनवरी 2019

सोनपेठ मनसे चा व मित्र मंडळाचे महाराष्ट्र परिवहन महामंडळ परभणी ला धरने व चक्क जाम आंदोलनांचे इशारे.

सोनपेठ मंजूर मूल्ला / परभणी एस टी महामंडळाच्या गलथान कारभाराला कंटाळून  तालुक्यातुन लांब पल्याचे बसेस सोळाव्यात म्हणुन तालुक्यातील सर्वच मित्र मंडळ व काही पक्षाकडून संबंधित असलेल्या कार्यालयास निवेदन द्वारे आंदोलनांचे इशारे देण्यात आले आहे.                                                                                                           .                                                                                                                                                         .सोनपेठ तालुका हा परभणी जिल्ह्याच्या टोकाला असल्यामुळे या तालुक्याकडे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून जनतेच्या अतिमहत्वाच्या समस्या वरती सतत दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहवास मिळत आहे. तालुक्यात रस्त्याचे प्रश्न, पिण्याचे पाणी, ग्रामीण रूग्णालय, विज पुरवठा व तालुक्यातुन जिल्ह्यात  व इतर जिल्ह्याच्या ठिकाणी येण्या-जाण्या करता बस सेवा या प्रमुख असलेल्या जनतेच्या प्रश्नासाठी आज पर्यत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे विविध पक्ष व मित्र मंडळाच्या वतिने अनेक वेळेस निवेदन दिले आंदोलनने केली गेली पण जनतेच्या या समस्या वर कसल्याच प्रकारची दखल तात्ळीने घेतल्याची दिसत नाही या तिलच मागणी तालुक्यातुन जिल्ह्यात व पर जिल्ह्यात प्रवासीनां थेट बस सुरू कराव्यात म्हणून सोनपेठ मनसेच्या वतिने गेल्या अनेक वर्षापासुन महाराष्ट्रा परिवहण महामंडळ परभणी आगारस वारंवार निवेदन देवुन आंदोलन करण्यात आली या मागण्याची दखल आज प्रयत्न न घेतल्याने  मनविसे तालुका अध्यक्ष मुन्ना बिराजदार व मनसे तालुका अध्यक्ष नंदकुमार रोडे यांनी  दिनांक २८/१/२०१८रोजी सोनपेठ बसस्थानकाच्या गट समोर धरने आंदोलन व त्या नंतरही मागण्या मान्य न झाल्यास चक्क जाम आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र परिवहान महामंडळ परभणी यांना निवेदन द्वारे केला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें