सेलू प्रतिनिधी
दि 04/01/19 रोजी सेलू तालुक्यातील गिरगाव (बु)येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन मा.राम(नाना)पाटिल (विधानसभा प्रमुख तथा जि.प.गटनेते),रमेशभाऊ डख(ता. प्रमुख शिवसेना)काशिनाथ घुमरे काका,रामेश्वर बहिरट (उपतालुका प्रमुख)अंकुश लोंढे(माजी सभापती)आदी मान्यवर उपस्थित हौते.
शाखाप्रमुख-नारायण ताठे
उपशाखा-हनुमान फाटे
सचिव- तुळशीराम झिकारे
सहसचिव-मधुकर फाटे
कोषाध्यक्ष-विलासराव ताठे
बूथ कमिटी-विकास फाटे, विनोद ताठे, विजय सोळंके, वैभव ताठे,अतुल ताठे, गोविंद फाटे, गजानन फाटे, रामप्रसाद ताठे
व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थीत होते
या कार्यक्रमात सेलू जिंतूर विधानसभा प्रमुख राम नाना पाटिल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सेलू जिंतूर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे कार्य घराघरात नेवून विकासकामे पूर्ण करण्यासाठी सर्व शिवसैनिकांच्या साथीने येणाऱ्या येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकण्याचा निर्धार केला. तसेच शिवसेना पक्षात सर्वांनी एकत्र येत गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या शिवसेना पक्षाच्या विचारांना संपूर्ण विधानसभा क्षेत्रात नेण्याचे आवाहन उपस्थित शिवसैनिकांना केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें