आंतरशालेय स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 12 जनवरी 2019

आंतरशालेय स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न.

सेलू / प्रतिनिधी.
येथील विवेकानंद विद्यालयात विवेकानंद जयंती  निमित्त घेण्यात आलेल्या विविध आंतरशालेय स्पर्धांचे बक्षीस वितरण १२ जानेवारी रोजी पार पडले. राष्ट्रमाता जिजाऊ व विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
इयत्ता १ ते ४ थी  साठी चित्ररंगभरण स्पर्धा घेण्यात आली.१ ली - राधिका अनंता देशमुख ( प्रथम), सिद्धी डिगांबर आवटे ( द्वितीय) ,सिद्धी विनोद मंडलिक ( तृतीय ),आली .२ री तून वैष्णवी रामेश्वर भोगावकर ( प्रथम ), अथर्व श्रीरंग व्यंकटकर ( द्वितीय ), सई श्रीकांत कुलकर्णी (तृतीय ).३ री तून क्षितिजा कैलास खजिने ( प्रथम ) , यशराज भाऊसाहेब निकम ( द्वितीय) , पायल प्रल्हाद शिंदे ( तृतीय )
४ थी तुन श्रेया प्रदीप मुनेश्वर ( प्रथम ), सम्राज्ञी सिद्धार्थ गायकवाड (द्वितीय ),सानिया शेख दिलावर ( तृतीय )
इयत्ता ५ वी साठी स्कॉलरशिपवर आधारित सामान्यज्ञान स्पर्धेत संस्कृती उद्धव जाधव ( प्रथम- विवेकानंद विद्यालय), सर्वेश कालिदास शिनगारे ( द्वितीय- विवेकानंद विद्यालय ), ऋतुजा रामप्रसाद रोडगे ( द्वितीय- नुतन कन्या ), रोनीत रविंद्र पाटोदकर ( तृतीय- नुतन विद्यालय)
८ वी स्कॉलरशिप सामान्यज्ञान स्पर्धेत आदित्य नारायण खरात ( प्रथम- नुतन विद्यालय), सुमित संतोष तालडे (द्वितीय- नुतन विद्यालय), साक्षी सुरेश राऊत ( तृतीय - नुतन कन्या), साक्षी भीमराव शिंदे ( तृतीय- विवेकानंद विद्यालय) ,ओमकार बाबासाहेब दिवटे ( तृतीय - नुतन विद्यालय )
इयत्ता ६ वी साठी समुहगीत गायन स्पर्धेत नुतन विद्यालयाचा संघ प्रथम , नुतन कन्या प्रशालेचा संघ द्वितीय , विवेकानंद विद्यालयाचा संघ तृतीय आला.
८ व ९ वी साठी निबंध स्पर्धेत कु.वैष्णवी आसाराम सोनवणे (प्रथम- नुतन कन्या), वीरेंद्र श्यामकुमार रासकटला ( द्वितीय - नुतन विद्यालय), अनुष्का अनिल कौसडीकर ( तृतीय- नुतन कन्या )
७ वी साठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.कु.अनुजा बाजीराव फंड ( प्रथम- विवेकानंद विद्यालय) ,समीक्षा आनंद कांबळे ( द्वितीय- नुतन कन्या) ,सानिया भीमराव शिंदे ( तृतीय - विवेकानंद विद्यालय) यांनी पारितोषिक पटकाविले .
व्यासपीठावर श्री हरिभाऊ चौधरी , सुधिर चौधरी , किरणराव डूघरेकर , श्री.योगेश महाराज साळेगावकर , मु.अ. बळवंत देशमुख यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन विनोद मंडलिक ,पद्य श्रीकृपा डूघरेकर ,आभार विजय चौधरी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक , कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें