सेलू प्रतिनिधी.
सेलू पंचायत समिती स्तरावर अनुसूचित जाती-जमातीच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने शुक्रवारी 11 जानेवारीपासून आंदोलन सुरू करण्यात आले आंदोलन कर्त्यांनी मागण्याचे निवेदन प्रशासनाला दिले निवेदनावर दिनकर गायकवाड धोंडीराम डंबाळे अमर मगर देविदास मगर भास्कर सावंत अशोक माशेकर भीमराव गोटे राजेंद्र लाला जयस्वाल सिध्दार्थ भालेराव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें