सोनपेठ प्रतिनिधी /शहरातील राजीव गांधी महाविद्यालयात माँ.जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. . सोनपेठ येथील राजीव गांधी महाविद्यालयात दर वर्षी प्रमाणे याहि वर्षी १२ जानेवारी रोजी माँ. जिजाऊ जयंती व तसेच स्वामी विविकानंद जयंती साजरी करण्यात आली.यावेळी माँ जिजाऊ व स्वामी विविकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सस्थाचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे, भाजपाचे जेष्ट नेते रमाकांतदादा जागिरदार, मल्लिकाअर्जुन सोंदळे,राधेशाम वर्मा,मिनाताई सांवत,भाजपा शहराध्यक्षा निर्मलाताई चव्हाण,महादेव जगताप,प्राचार्य शिवाजी पवार,प्रा.कांबळे,शेख मँडम ,चौहाण मँडम, सिरसाट मँडम ,अतुल साबळे,कुनाल वाघमारेसह आदि उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें