सोनपेठ मंजूर मूल्ला/ शहरातील व तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नासाठी सोनपेठ एम आय एमच्या वतिने मा.जिल्हाधिकारी साहेब यांना सोनपेठ तहसिलदार मार्फत निवेदन देण्यात आले. . दिलेल्या निवेदनात सांगितले की सोनपेठ शहरात नगरपालिकेच्या वतिने जनतेला पुरवठा होत असलेल्या पिण्याच्या पाण्यात ब्लेचिंग पावडर कमी प्रमाणात वापरले जाते व पाणी फिल्टर करून न येत असल्यामुळे ना ईलाजस्तव जनतेला अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्यामुळे जनतेला तत्काळ शुध्द पाणी पुरवठा करणे.शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डास फवारणी करणे,शहरात ब-याच ठिकाणी पथदिवे बंद अवस्थेत असलेल्या तुरंत चालु करणे,व तसेच तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील रस्त्याचे कामे तत्काळ सुरू करणे, बाधण्यात आलेलेल्या ग्रामीण रूग्णालय जनतेसाठी खुले करून देणे व सर्व ग्रामीण भागात बस सेवा देणे वरिल सर्व मागण्याचे निवेदन मा.जिल्हाधिकारी साहेब यांना सोनपेठ मा.तहसिलदार साहेब यांच्या मार्फत देण्यात आले निवेदनावर एम आय एमचे तालुका अध्यक्ष जावेद आंसारी,अकबर खुरेशी,बालाजी,शाकेर खुरेशी,कलीम सय्यद,शेख जावेद,निसार आंसारी यांच्या सह अदीचे स्वाक्ष-या आहेत.
बुधवार, 16 जनवरी 2019
सोनपेठ एम आय एमच्या वतिने तालुक्यातील विविध मागण्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें