सोनपेठ मंजूर मूल्ला/ राज्यात एकच तालुका आसा असेल जैथे जाण्या व येण्या करता एकही बस नसेल तो परभणी जिल्ह्यातील तालुका सोनपेठ असेल तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडून हि बस सुरू करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. . राज्यात सर्व जिल्ह्यातुन जनतेला येण्या-जाण्या करता अनेक बस फेऱ्या करीत असतील पण सोनपेठ तालुक्यातुन परभणी जिल्ह्यात जाण्या करता एकही बस नसल्याने जनतेला येण्या-जाण्या करता गंगाखेड नाही तर पाथरी या ठिकाणच्या बस धरून त्या ठिकाणाहून दुसऱ्या बसने जिल्ह्याला जावे लागते तालुक्याच्या ठिकाणी रस्ते खराब त्यात बस नसेल तर तो तालुका कसला असेल आसे म्हणत अनेक तरूणाचे लग्न मोडली गेली किंवा मुलगा पहिला मुलगीच्या घरीच मुलगा पाठवून द्यावे लागते इतकी दुर्दशा या तालुक्यातील जनतेची झाली असल्याने सुधा जनतेच्या मता वर निवडून येणारे लोकप्रतिनिधी हे या विषय कधीच संबंधित कार्यालयात जावून बोललेले दिसले नाही हि बस सूरू करण्यासाठी बरेच वेळेस पत्रकार व नागरिकांकडून निवेदन देवून आंदोलन करण्यात आल्यानंतर हि बस काही दिवसाकरता चालु करण्यात येते व नंतर तुरंत बंद करण्यात येत या तालुक्यातून जिल्ह्यात जाण्यासाठी दर दिवशी कमीतकमी पाचशेच्यावर प्रवासी हे खाजगी किंवा अवैध वहातुकीने शासकीय व खाजगी कामा करता जिल्ह्यात जावे लागत असुन परभणी डोपोचे मनमानी कारभारामुळे तालुक्यातील जनतेला वेठीस धरण्याचे काम होत असल्याने संबंधित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच स्वतःच लक्ष घालून हि बस तत्काळ सुरू करण्याची मागणी तालुक्यातील जनतेतुन होत आहे.
गुरुवार, 10 जनवरी 2019
छे..सोनपेठला परभणी जिल्ह्यातुन एकही बस नाही.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें