वालुर येथे ग्रामिण पत्रकार संघाची स्थापना व दर्पन दिन साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 10 जनवरी 2019

वालुर येथे ग्रामिण पत्रकार संघाची स्थापना व दर्पन दिन साजरा.

तेज़्ज़न्युज़24 वेब चैनल दि.10/01/2019.
मराठी वृत्तपत्राचे जनक तथा दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती वालुर ग्रामिण पत्रकार संघाच्यावतीने गुरुवारी दर्पन दिन म्हणून साजरी करण्यात आली. व वालुर येथे ग्रामिण पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली यावेळी पत्रकारांची उपस्थिती होती.
वालुर शहरात एका   कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी वालुर ग्रामिण पञकार संघाचे अध्यक्ष महादेव गिरी सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रविण राख.भगवान मुंढे.अंकुश पांढरे.गणेश राऊत,इमरान बागवान.महादेव टाकरस हे होते.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे आध्यक्ष महादेव गिरी सर यांनी केले.
या वेळी बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सर्वानुमते वालुर ग्रामिण पत्रकार संघाच्या आध्यक्षपदि महादेव गिरी सर यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदि अनवर पठान.सचिवपदि बिलाल तांबोळी.कार्याध्यक्ष जावेद कुरेशी.सहसचिवपदि शेख बबलु  व सदस्य अज़हर पठान.सोहेल तांबोळी.मुसाभाई यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या वेळी बबु शेख.अनवर पठान.जावेद कुरेशी.बिलाल तांबोळी.अज़हर पठान.सोहेल तांबोली.प्रविण राख यांनी मनोगत व्यक्त केले.आभार प्रर्दशन पञकार अज़हर पठान यांनी मानले ग्रामिण पत्रकार संघाच्या वतिने सर्व पत्रकारांचे आभिनंदन करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें