सोनपेठ तालुक्यात नैकोटा शाळेचे शिक्षक आदर्श शिक्षक म्हणुन सन्मानीत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 26 जनवरी 2019

सोनपेठ तालुक्यात नैकोटा शाळेचे शिक्षक आदर्श शिक्षक म्हणुन सन्मानीत.

सोनपेठ मंजूर मूल्ला/ तालुक्यातील वाडीनैकोटा येथे प्रजासत्ताक दिना निमित  शाळेच्या शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानीत करण्यात आले.                       .                                                               .                                              वाडीनैकोटा येथे शालेय समितीच्या व ग्रामस्थाच्या वतिने प्रजासत्ताक दिना निमित येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक एस.पी.लोणकर सर,व श्नीमती यु.व्ही.कदम मँडम यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानीत करून त्यांचा सत्कार करण्यात आले.यावेळी संरपच मदन सपकाळ,पोलिस पाटील तानाजी आचार्य, शालेय समिती अध्यक्ष माणिक आचार्य,लक्ष्मणन जोशी, राम बोंदरे,राजेश घुमरे,अविनाश कांबळे,संतराम बोंदरे,बाबु झाटे,आश्रोबा बोंदरे,लोंढे, वसंत जोशी,भगवान घुंबरे, जोशी ताई,सौ.लता कांबळे,मंगल कांबळे,यासह गावातील महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें