जि.प.के.प्रा.शा.उर्दू सेलू व न्यू प्रा.शा.सेलू येथे प्रजासत्ताक दिन उत्साहत साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 26 जनवरी 2019

जि.प.के.प्रा.शा.उर्दू सेलू व न्यू प्रा.शा.सेलू येथे प्रजासत्ताक दिन उत्साहत साजरा.

प्रतिनिधी.सेलु.
आज दिनांक 26/01/2019 रोजी जि.प.के.प्रा.शा.उर्दू सेलू व न्यू प्रा.शा.सेलू येथे 70 वा  प्रजासत्ताक दिन उत्साहत  साजरा करण्यात आला.कार्यक्रमात शा.व्य.स.चे  अध्यक्ष व सदस्य ग्रामस्थ शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. शाळे चे मुख्याध्यापक रत्नपारके सर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. ध्वजारोहन कार्यक्रम चा नंतर उर्दू आणि मराठी च्या विद्यार्थीयांनी भाषण व देशभक्ती गीत सादर केले.यंग बॉइस सेलू चा वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.श्री.कऱ्हाडे सर;श्री.जवादे सर; व उर्दू शाळे चे जुनेद अन्सारी सर;परवेज सर यांनी पुढाकार घेतला होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें