सोनपेठ मंजूर मूल्ला/ सोनपेठ शहरातील सर्व शासकीय निमशासकिय कार्यलयात २६जानेवारी रोजी ६९ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. . शहरात नगरपालिका,पंचायत समिती जि.प.शाळा,उर्दु शाळा,सर्व महाविद्यालये,विद्यालये पोलिस स्टेशन,शासकीय रूग्णालय,कन्या शाळा,बँका व ईतर शासकीय निमशासकीय कार्यलयात राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच तहसिल कार्यलयात मा.तहसिलदार जिवराज डापकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी पोनि.सोपान सिरसाट,उपपोनि.संतोष मुपडे ,नायब तहसिलदार घोडकें ,भाजपा जेष्ट नेते रमाकांत जागिरदार,न.प.उपाध्यक्ष दत्तराव कदम,शिवसेनेचे रंगनाथ रोडे,शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू,आशोकराव यादव,मारोती रंजवे,पत्रकार कृष्णा पिंगळे,गणेश पाटील,सिदेश्वर गिरी,साजेद खुरेशी,विनोद चिमणगुंडे,शेख ईनुस,पिंटू कांदे ,भगवान राठोड,तहसिल कर्मचारी पिंपळे,कराड,चंदेल,सर्व पोलिस कर्मचारी शिक्षक कर्मचारी,रुग्नालय कर्मचारी,व महिला कर्मचारी उपस्थित होते.या ध्वजारोहणप्रसंगी शहरातील नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होत.
शनिवार, 26 जनवरी 2019
सोनपेठ शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संंपन्न.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें