अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा एम आय एम ची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 3 जनवरी 2019

अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा एम आय एम ची मागणी.

सेलू .प्रतिनिधी.
सेलू कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील मुस्लिम ट्रस्ट पीर दावलमालिक देवस्थान जमिनीवरील अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी आत्मदहनाचा इशारा देऊनही प्रशासनाने  गांभीर्याने त्याकडे पाहिले नाही त्यामुळे आत्मदहन केलेल्या तोसिफ शेख यांचा मृत्यू झाला या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी एम आय एम च्या वतीने उपजिल्हाधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर एम आय एम तालुका अध्यक्ष इसाक पटेल एम आय एम शहराध्यक्ष नोमान हाफेज ॲड विष्णू ढोले सिराज शेख सिकंदर खान पठाण इस्माईल भाई मिया शेख शफिक फिरोज कुरेशी शेख असलम शेख सोहेल सय्यद अनिसमोहम्मद उबेद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें