नॅशनल उर्दू शाळेत कँटीन डे ला मोठा प्रतिसाद.कँटीनशिवाय शाळेची चटकदार ओली भेळ तयारच होत नाही. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 9 जनवरी 2019

नॅशनल उर्दू शाळेत कँटीन डे ला मोठा प्रतिसाद.कँटीनशिवाय शाळेची चटकदार ओली भेळ तयारच होत नाही.

विविध खाद्य पदार्थ्यांच्या 30 स्टॉलला पालकांनी दिली भेट.  


शेख सलिम.

भोकरदन(प्रतिनिधी)
   शहरातील नेशनल उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत मंगलवार रोजी  कँटीन डे चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध खाद्य पदार्थ्यांच्या 30 स्टॉल ला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला. 
कँटीन डे चे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष आर.एच.सोनवणे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक शेषराव गवळी , माजी नगराध्यक्ष शेख नज़ीर , मा. नगरसेवक मोहम्मद नईम , मुख्याध्यापक शोएब खान , वाहिद खान , वी एन घायाळ , कामिल पटेल , आदर्श शिक्षक संजय शास्त्री , मुख्तार कादरी , पठान अतीक  ,शेख खालेद , शेख इमरान , साद चाऊस ,   मुख्याध्यापक अकील शाह , शिक्षक शेख हारून , शेख वाहिद , परवेज कुरेशी ,  शेख शाहरुख , कादर कुरेशी , इंगळे बालाजी  , सय्यद समीर , मुख्याध्यापिका शेख शबाना , शिक्षिका  फलक नाज़ , मुश्फिका बानो ,  सय्यद जमील उपस्थित होते.
 कँटीन डे मध्ये 5 वि ते 10 वीच्या 60 विद्यार्थ्यांनी भाग घेऊन 30 स्टॉल वर विविध खाद्य विक्रीतूम जवळपास 25 हज़ार रुपयांचा व्यापार केला. या कँटीन पदार्थांचा नॅशनल उर्दू शाळा व इतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वाद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक चे मुख्याध्यापक शेख इरफान , माध्यामिक चे शेख वाजीद ,  प्रभारी अनीस खान , शेख नईम , शिक्षक बशीर मुलतानी, सय्यद यूसुफ , शेख जाफर , शेख इदरीस , शेख जाफर , अबरार देशमुख , मुख्तार कुरेशी , पठान अनसार ,  सय्यद रुखसार , खान शबाना , पठान सालेह , शेख शाहज़िया , शेख जमील , शेख जूबेर , शमीम सिद्दीकी आदींनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें