जवखेडा येथे उच्च प्राथमिक शाळेत दर्पण दिन साजरा.अंध निधी जमा करणारे विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 9 जनवरी 2019

जवखेडा येथे उच्च प्राथमिक शाळेत दर्पण दिन साजरा.अंध निधी जमा करणारे विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव.



शेख सलिम

भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरे येथील जिल्हा परिषद उच्च प्रा.शाळेत दर्पण दिनानिम्मित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी अरूण ठोंबरे, बालासाहेब करतारे, रामेश्वर पोपळघट, मधुकर सहाणे,सलीम शेख यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी
₹100/च्या वर अंध निधी जमा करणारे विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला .
कार्यक्रमांस अध्यक्ष म्हणून शालेय समोती अध्यक्ष संजय ठोंबरे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याद्यापक व्ही .एन. घायाळ,अनिल ठोंबरे, भरत दांडेकर,संतोष गजभिये,पांडूरंग मिसाळ, प्रताप ठोंबरे,श्रीम.शिल्पा जाधव,निता कोंडके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.एस. शिंगणे यांनी केले तर आभार डी .एस. घोरपडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीते साठी रितेष ठोंबरे,अरविंद ठोंबरे, बाबासाहेब घोडे,आनंद वाघ,परमेश्वर ठोंबरे, वैष्णवी ठोंबरे, आश्विनी ठोंबरे, गायत्रीठोंबरे, आदीनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें