सेलू प्रतिनिधी.
सेलू येथील सारंगी गल्ली भागातील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून या स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधावी तसेच नवीन स्मशान भूमी करिता 10 एकर जमिनीचे संपादन करावे या मागणीकरिता या भागातील नागरिकांनी 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे
येथील सारंगी गल्ली पोलिस कॉटर रोड लगत असलेली सध्याची स्मशानभूमी मोडकळीस आलेली असून तिला संरक्षक भिंत नाही तसेच जागाही अपुरी पडते त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत
या स्मशानभूमीला संरक्षण भिंत नसल्यामुळे जनावरे कुत्रे डुकरे आदींचा संचार फार मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच आजू-बाजूचे काही विघ्नसंतोषी माणसं इथे जुगार खेळणे दारू पिणे आदी अनधिकृत कामे करतात तसेच पाण्याच्या टाकीतील पाणी स्मशान भूमीत इतरत्र पासून दलदल निर्माण होते त्यामुळे स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांना या सर्व गोष्टीचा त्रास होत असून संरक्षण भिंत उभी करावी तसेच नवीन स्मशानभूमी करिता दहा एकर जागा संपादन करून द्यावी अशी मागणी लालू खान जिलानी खान मोहम्मद रफीक बेलदार सय्यद नियाज उद्दिन फैयाजदिन या तीन व्यक्ती 26 जानेवारी रोजी येथील नगरपालिकेसमोर आमरण उपोषणास बसणार आहेत याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद सेलू तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत

अशी अवस्था सेलू येथील कब्रस्तानाची झालेली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें