मित्रपक्षांच्या जागा लढवून भाजपा लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकेल- मुख्यमंत्री. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 6 जनवरी 2019

मित्रपक्षांच्या जागा लढवून भाजपा लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकेल- मुख्यमंत्री.


आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा राज्यातील 48 पैकी 40 जागा जिंकू शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. युतीच्या संभ्रमात राहू नका, तुम्ही तयारीला लागा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिल्या. लातूरमध्ये भाजपाच्या बूथ विजय अभियानाला सुरुवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वबळाचे संकेत दिले. या कार्यक्रमाला भाजपा अध्यक्ष अमित शहा देखील उपस्थित आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें