तेज़्ज़न्युज़24 वेब चैनल.अनवर पठान.दि.07/01/2019.
सेलु तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वालुर या गावात पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी =1 चे असुन या दवाखान्या अंतर्गत वालुर गाव व परिसरातील खेळे येतात.
शासनाने शेतकरी व पशुपालन वर्गाच्या सुविधेसाठि पशुवैद्यकिय दवाखान्याची निर्मिती केलेली असुन वालुर येथील पशुवैद्यकिय दवाखान्यात एक पशुधन वैद्यकिय आधिकारी,एक ट्रेसर,दोन परिचर असा स्टाफ असताना येथील पशुधन वैद्यकिय आधिकारी,शिवाली पाटिल मँडम ह्या राजकिय आश्रयाने सतत गैर हज़र राहत असल्याची वारंवार तक्रार येथील नागरिकांनी केलेली असताना देखिल त्यांचा मनमानी कारभार काहि संपत नाहि.
या प्रकरनाची वालुर सर्कलचे जि.प.सदस्य मा.राजेंद्र काका लहाने यांना माहिती मिळताच त्यांनी या दवाखान्याला आज दि.07/01/2018. रोजी भेट दिली व अशा कामचुकार आधिकार्यावर कडक कार्यवाहि करण्यात येईल व या ठिकांनी थम इंप्रेशन मशिनची सुविधा करण्यात येईल आशी प्रतिक्रिया दिलेली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष, रमेश भाऊ धापसे, दिगंबर रोकडे, धारूजी धाबे, सिद्धार्थ सहजराव ,प्रवीण राख , विष्णू धापसे,इरफान जमिनदार (यु.कॉ.ता.उपाध्यक्ष.) व गावातील नागरीक उपस्थीत होते.
प्रतिक्रिया=मा.जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र काका लहाने.(👇विडिओ पाहण्यासाठि करा.)
संपादक मो.नं.8888375846

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें