तेज़्ज़न्युज़24.वेब चैनल.दि 08/01/2019.
सेलु तालुक्यातील वालुर हे मोठे गाव असुन या ठिकानी जि.प.ची एक माध्यमिक व तीन प्राथमिक शाळा असुन या सर्व शाळेतील एक हि शिक्षक मुख्यालयीन न राहता पर गावाहुन अपडाऊन करतात.यातील बहुतेक शिक्षक हे तालुका स्तरावरुन व काहि शिक्षक हे जिल्हा स्तरावरुन अपडाऊन करता.
जि.प.माध्यमिक व प्राथमिक शाळेतील शिक्षक हे अपडाऊन करीत असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुतसान होत आहे.यातील बहुतेक शिक्षक हे अवैध्य वाहतुकिने अपडाऊन करतात.परगावाहुन अपडाऊन करत असल्याने ते शाळेवर वेळेवर पहोचत नसुन शिक्षनाचा दर्जा खालावत चालला आहे.या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन संबधित प्रकरण थांबवण्याची मागणी पालक वर्गातुन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें