सोयगाव तालुक्यातील अखिरदादा यांच्या काकाचे निधन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 8 जनवरी 2019

सोयगाव तालुक्यातील अखिरदादा यांच्या काकाचे निधन.



सोयगाव प्रतिनिधी–दी.०७  सोयगाव तालुक्यातील एम.आय.एम पक्षाचे ता. अध्यक्ष अखिर दादा यांचे काका गफुर उस्मान पटेल बनोटीकर (वय५४ ) यांचे सोमवारी (दि.०७) सकाळी (११)वाजता वृध्दापकाळाने दुखद निधन झाले आहे त्यांची जनाजे ची नमाज बनोटी येथे कब्रस्तान मधे पाच वाजता पठण करून त्याच कब्रस्तान मध्ये दफनविधी करण्यात आले आहे.त्यांच्या मागे(३) मुले,(२) मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें