सेलू / प्रतिनिधी
येथील स्वामी विवेकानंद बालक मंदिरात वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. छोट्या बालकांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.बालकांनी महापुरुष , भारतीय जवान ,शेतकरी , वारकरी , अवकाशवीर अश्या विविध वेशभूषा सादर केल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीमा आष्टीकर ,वृषाली देशमुख , मोहिनी लोणीकर , रेणुका बोठे ,मेघा गांजापूरकर , संजीवनी रामपूरकर यांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें