सोनपेठ शहरात घरकुल लाभार्थीची कार्यशाळा व पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम संपन्न . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 8 जनवरी 2019

सोनपेठ शहरात घरकुल लाभार्थीची कार्यशाळा व पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम संपन्न .

सोनपेठ मंजूर मूल्ला/ सोनपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यशाळा व मराठी वृत्रपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित पत्रकारांचे सत्कार करण्यात आले.                                  .                                                                      .केद्र व महाराष्ट्र शासनाकडून  प्रधानमंत्री आवास योजनेतुन शहरातुन ५०० लाभार्थीची निवड झाली या आवास योजने संदर्भात सोनपेठ नगरपलिकेच्या वतिने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत उपस्थित असलेल्या लाभार्थीना मा.जिवराज डापकर , मुख्याधिकारी देवीदास जाधव ,आवास योजनेचे सर्वेक्षण प्रमुख श्नीमंत टेकाळे,यांनी मार्गदर्शन केले यावेळी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य पत्रकार बांधवाचे सत्कार करण्यात आले.यावेळी कार्यक्रमात सोनपेठ नगरीच्या नगराध्यक्षा जिजाबाई राठोड,उपाध्यक्ष दत्तराव कदम,गट नेते राठोड,नगरसेवक निलेश राठोड, रमाकांत राठोड,तहसिलदार जिवराज डापकर,डिगांबर भाडूळे पाटील,जिलानी खुरेशी, विनोद चिमणगुंडे,शेख युनुस,बालासाहेब घुगें,महालिंग स्वामी,नागनाथ सातभाई  यांच्यासह नगरपलिकेचे सर्व कर्मचारी व मोठ्या संख्येने शहरातील नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन जेष्ट पत्रकार शिवमल्हार वाघे यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें