सोनपेठचा जान्हवी पेट्रोल पंप औरंगाबाद विभागात सर्वेlत्कृष्ठ पंप म्हणून निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 15 जनवरी 2019

सोनपेठचा जान्हवी पेट्रोल पंप औरंगाबाद विभागात सर्वेlत्कृष्ठ पंप म्हणून निवड.

सोनपेठ मंजूर मूल्ला

सोनपेठ तालुक्यातील जान्हवी पेट्रोल पंप हा सर्वात स्वच्छ, चांगली सेवा व चागंली विक्री या धर्तीवर इंडियन ऑईल कंपनीने महाराष्ट्रातील सर्व सहा विभागात सर्वोत्कृष्ठ जान्हवी पेट्रोल पंपाची निवड करून सन्मान केला आहे.                                                                  औरंगाबाद विभागात 250 ते 260 पेट्रोल पंप मधून प्रथम 20 ते 25 पेट्रोल पंपची निवड तालुक्यातील सर्वात स्वच्छ, सर्वात सेवा चांगली व सर्वात विक्री चांगली या धर्तीवर  ध्रुव " या विभागात निवड केली आणि त्या 20 ते 25 पेट्रोल पंप मधून सर्वोत्कृष्ठ पेट्रोल पंप मधुन परभणी जिल्ह्यातिल सोनपेठचे बुरांडे यांचे जान्हवी किसान सेवा केंद्राचा पेट्रोल पंप औरंगाबाद विभागात सर्वात प्रथम निवडीचा सन्मान मिळाल्याचे पत्र इंडियन ऑईल कंपनीच्या विभागीय अधिकारी वर्गाकडून जान्हवी किसान सेवा केंद्र संचालक जगदीश मधुकरअप्पा बुरांडे यांना मिळाले असून या सन्माना बद्दल त्या " ध्रुव " या विभागातील 20 ते 25 पेट्रोल पंप संचालकांनी तसेच इंडियन ऑईल कंपनीचे विभागीय अधिकारी वर्गातून जगदीश बुरांडे यांचे अभिनंदन केले असून सोनपेठ तालुक्यातून हि या सन्माना बद्दल सर्व ग्राहक , हितचिंतक , विरशैव समाज बांधव , व्यापारी महासंघ पदाधिकारी , पत्रकार , अधिकारी , मित्र परिवारातून अभिनंदन होताना दिसत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें