शिर्डी येथे बहन मायावती यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 15 जनवरी 2019

शिर्डी येथे बहन मायावती यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.


शिर्डी /प्रतिनिधी, राजेंद्र दुनबळे.
फुले. शाहु. आंबेडकर यांची विचारधारा समाज्यापुढे मांडुन त्यांना सातत्याने न्याय देण्याचे काम करणाऱ्या बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा बहन मायावती यांचा ६३वाढदिवस हा जन कल्याण दिन म्हणुन साजरा करण्यात आला. शिर्डी येथिल समाज मंदिरामध्ये या वाढदिवासाचे आयोजन बि.एस.पिच्या माध्यमातून करण्यात आले होते
सर्व प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विधीवत पुजन भंते कश्यप यांच्या समवेत मान्यवरांच्या हस्ते करुन त्रिशरण व पंचशिल करण्यात आले या प्रसंगी वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप. महिलांना साडी.गरजुंना चादर वाटप.तसेच केके.मिठाई वाटप करण्यात आली ६३व्या वाढदिवसांच्या शुभेच्छा देतांना जिल्हा अध्यक्ष किरण शेजवळ म्हणाले कि आप आपसातील मतभेद विसरुन एकत्र काम केल्यास आपला विजय निश्चित आहे फुले शाहु आंबेडकर यांची विचारधारा समाजामध्ये रुजवण्याऱ्या बहन मायावती यांना पंतप्रधान बनविण्यासाठी खबिर पणे साथ द्यावी असे ते म्हणाले तर समाज्याने स्वाभिमानाने बणुन एकत्र येऊन आंबेडकरी चळवळीत सक्रिय होउन या विचार धारात सहभागी व्हा असे बहुजन नेते शिमोन जगताप म्हणाले
शिर्डी येथिल समाज मंदिरामध्ये या वाढदिवासांचे आयोजन बि.एस.पिच्या माध्यमातून करण्यात आले होते.
या प्रसंगी सुभाष शेजवळ.सौ.अनिता शेजवळ. आनिल ओहळ.बाळकृष्ण काकडे. महादेव त्रिभवण.दिलिप रोहम. राजु खरात. सुनिल मगर. विलास साळवे. अरुण त्रिभवण. पोपट खरात. नानासाहेब काटकर. महेश गोसावी. विश्वास जमधडे. विलास लिहीणार.सचिन बनसोडे.अमोल साळवे रमेश कसबे. रवि शेजवळ. भारत त्रिभवण. विनोद शेजवळ.आकाश शेजवळ. विजय दिवे. विशाल कोळगे. कैलास घनघाव. कचेश्वर खंडीझोड.नामदेवराव जाधव ,नितीन शेजवळ.आदीसह विविध संघटनेचे मान्यवर.महिला मंडळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें